कोकणच्या काजू


एप्रिल आणि मे ह्या महिन्यात काजूंचा हंगाम असतो. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात काजू पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर काजूंची लागवड केली जाते. मार्च एप्रिल या महिन्यात काजुना  तोरण येते . काजूंचा उपयोग खूप ठिकाणी केला जातो. ओल्या काजूनपासून  भाजी तयार करता येते. आपण सुकलेल्या काजू  भाजून खाऊ शकतो. कोकणात सध्या  काजू लागवडीस अनुकूल हवामान व जमीन तसेच बाजारात जास्त भाव मिळत आहे. म्हणून कोकणातला शेतकरी काजू लागवडीकडे जास्त आकर्षित झाला आहे. काजूच्या चांगल्या वाढीसाठी व अधिक स्वच्छ  सूर्यप्रकाशाची गरज असते.  


Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती