Natural beauty of village lifeगावकडली हिरवल
गावकडली हिरवल आणि सुंदरता
गावकडे जी सुंदतरता आहे तशी आपल्याला मुंबईला पाहायला मिलत नाही.गावामध्ये फिरत असतना मी गावकडले काही सुंदर फोटो काडले आणि गावाकडे मोकळी हवा हिरवगार झाड़े शांतता त्यामुळे माला खुप आंनद झाला. गावकडली भात शेती पण एवढी हिरवल आहे की अस वाटत निसर्गाने एक हिरवी चादरच पसरवलेय खुप सारी शेती आणि त्याने व्यापलेला निसर्ग त्यात पाऊस पड़ला की ते संपूर्ण दृश्य बगन्यासारख असत.अस दृष्य फ़क्त आपण कोकणातच पाहू शकतो.

Nice
ReplyDelete