कोकणातले फणस

साधारण एप्रिल मार्च महिना चालू झाला कि कोकणामध्ये  फणस लागायला लागतात. नंतर फणस पिकायला लागतात.कच्या  फणसापासून  कोकणामध्ये  भाजी केली जाते. आणि ती फणसाची भाजी खूप लोकप्रिय आहे. 
फणसामध्ये पण दोन प्रकार असतात. एक बरखा फणस आणि एक कापा फणस पण जो कापा फणस असतो खायला खूप मस्त वाटतो. आणि कोकणामध्ये फणसाची लागवड खूप होते. आणि आपण जेव्हा पिकलेला फणस खातो त्यावेळी आपल्याला हातांना तेल लावून घ्यावे. त्यामुळे आपल्याला फणसाचा चिक लागत नाही. 
अशा प्रकारे  कोकणातला फणस लोकप्रिय आहे  

   

Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती