माझ गाव

                                            
गाव म्हटल कि गावाकडली आठवण कुणाला येत नाही सर्वांनाच येते  माझ्या आठवणीतल गाव म्हणजे गुहागर तालुक्यतल गोणवली गाव गावाच्या चारही बाजूने निसर्गरम्य हिरवंगार डोगंर त्यात मध्ये वसलेले छोटस आमच गाव. गावाच्या मध्य भागी एक गणपतीच मंदिर आहे. त्या मंदिरा मध्ये दरवर्षी प्रमाणे सण साजरे केले जातात गावामध्ये  चांगली लोक ,चांगली संस्कृती आहे . 







गावाकडली सर्वांची घरे  कौलारू प्रत्येकाची  भात  शेती प्रत्येकाच्या घरासमोर  नारळाच्या बागा त्यामुळे  गावातल निसर्गरम्य  त्यात हिरवेगार डोगंर  वाकडया  तिकड्या पाय वाटा. तसेच गावाकडे आंबे  ,फणस ,काजू करवंदे ,जांभूळ  पाहायला मिळते. गावामधून शांत वाहणारी नदी असं होत माझ्या स्वप्नातल गाव  





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती