जुनं महिन्याचा पहिला पाऊस

मे  महिना संपला कि सर्वांचा आवडता ऋतू म्हणजे पावसाला  जुने महिना चालू झाला कि लोक पावसाची वाट बघत बसतात कारण पाऊस चालू झाला कि  लोकांना पेरणी करायची असते आणि जुन मधला पहिला पाऊस म्हणजे  थंडगार गारवा असतो आणि लोकांना पहिल्या पावसाचा आनंद घेता येतो. 

मी सुद्धा पहिला पाऊस पडला तेव्हा बाहेर जाऊन पावसाचा आनंद घेतला पावसा मध्ये भिजलो. मित्रान सोबत
पावसा मध्ये मस्तीचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही नदीवर जाऊन पाणी बगायला जात असे . आणि पहिला पाऊस पडतो तेव्हा एक प्रकारच वादळ येत पाहिल तर ढग एकमेकांवर आदळतात.  त्या ढगांच्या
कडकडाटामध्ये वीज चमकायची त्यामुळे सुरवातीला खूप भीती वाटायची त्या मध्ये पावसाच्या जोरात धारा असा होता पहिला पाऊस  मी पाहिलेला . 










Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती