कोकणातल निसर्ग

                                                                                                                          
कोकणातल निसर्गाच वर्णन कितीही केल तरी कमीच आहे. कोकणातल निसर्ग म्हणजे देवाने दिलेली एक वर्गणीच आहे. कोकणातल्या उंच उंच पर्वतरांगा त्यात पसरलेली गवताची हिरवगार चादर तसेच  डोगरांमधून वाहनारे धबधबे ,नदया  हे निसर्गाच सौंद्रय टिकवून ठेवतात. त्यामुळे तो निसर्गाचा भाग बघतच राहवासा वाटतो. त्या निसर्गा मध्ये इंद्रधनुष्य पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. सहजा तो पाहायला मिळत नाही.
त्याच प्रमाणे गावकडली भात शेती तसेच वेगवेगळी फुले त्यामुळे निसर्गाच सौंदर्य अजुन वाढत.त्यामुळे कोकणातल सौंदर्य हे कुणालाही आकर्षित करू शकते. 



Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती